शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे लीक; इस्रायल कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याची शक्यता
2
धक्कादायक खुलासा! वृक्ष, जमीन, समुद्राने कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणे थांबविले; कोणत्या संकटाची चाहूल...
3
“महायुती CMपदाचा चेहरा जाहीर करायला घाबरते, जनतेच्या पैशावर भाजपाचा प्रचार”; काँग्रेसची टीका
4
गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ योग, कामात उत्तम यश; फायद्याचा आनंदी दिवस
6
विधानसभा निवडणूक: जागावाटपावर खलबते! मविआची चर्चा ट्रॅकवर, महायुतीचेही ठरले...
7
एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, 'गंदी बात' भोवली! नेमकं प्रकरण काय?
8
IND vs NZ, 1st Test Day 5 : टीम इंडियासाठी 'ही' वेळ असेल महत्त्वाची
9
Bigg Boss 18 च्या सेटवर सलमान खान भावुक! म्हणाला- "मला इथे यायचं नव्हतं पण..."
10
विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत...
11
हिंदूंचे नेतृत्व कुणाकडे? सुभाष वेलिंगकराचे प्रकरण अन् RSS, VHP, भाजपाची सावध भूमिका
12
संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य
13
पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता
14
गजकेसरी पंचराजयोगात संकष्ट चतुर्थी: ५ राशींना यश, सरकारी लाभ; प्राप्तीत वाढ, सर्वोत्तम काळ!
15
नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश
16
निवडणूक विशेष लेख: कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या; सत्तेची खुर्ची मात्र आम्हालाच द्या..!
17
बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय? ही चाचणी कशी केली जाते? वाचा सविस्तर
18
कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक
19
अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!
20
७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका

पॉर्न पाहणा-या मंत्र्याने पत्रकाराविरोधात केली पोलिस तक्रार

By admin | Published: November 14, 2016 10:57 AM

कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्यांने त्याचे चित्रीकरण करणा-या पत्रकार आणि कॅमेरामन विरोधात पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. १४ - टिपू जयंतीच्या कार्यक्रमात मोबाईलवर पॉर्न पाहण्यात मग्न असणा-या कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्यांने त्याचे चित्रीकरण करणा-या पत्रकार आणि कॅमेरामन विरोधात पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली आहे. 
 
कलम ५०४ अंतर्गत वृत्तवाहिनीचा पत्रकार आणि कॅमेरामन विरोधात गुन्हा नोंदवला आहे अशी माहिती पोलिस अधिका-याने दिली. भर कार्यक्रमात हा मंत्री मोबाईलवर पॉर्न पाहत असल्याचे कॅमेरामनने चित्रीकरण केले होते. 
 
मंत्री मोबाईलवर पॉर्न फोटो पाहत असल्याचे कॅमे-याने टिपले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी  मंत्र्याला क्लीन चीट देण्याऐवजी या घटनेच्या चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी केली.