शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

महाशिवरात्रीला दहशतवादी हल्ल्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2016 3:51 AM

महाशिवरात्रीचा उत्सव आणि दिल्लीत सुरू असलेले संसदेचे अधिवेशन या काळात भारतात दहशतवादी हल्ला करून प्रचंड प्रसिद्धी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती

पठाणकोट : महाशिवरात्रीचा उत्सव आणि दिल्लीत सुरू असलेले संसदेचे अधिवेशन या काळात भारतात दहशतवादी हल्ला करून प्रचंड प्रसिद्धी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल के. जे. सिंग यांनी व्यक्त केली आहे.येथे एका समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मात्र याबाबतीत अधिक काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की, संसदेचे अधिवेशन सुरू असताना आणि महाशिवरात्रीचा उत्सव देशभर साजरा होत असताना अशा काही कारवाया केल्यास त्याला खूप प्रसिद्धी मिळवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असावा, अशी माहिती आमच्याकडे आली आहे. असे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे आणि कोणत्याही संकटाला तोंड देण्यास आम्ही सक्षम आहोत. पठाणकोटवरील हल्ल्याच्या चौकशीसाठी पाकिस्तानची तपास समिती भारतात येणार असल्यासंबंधात विचारता ते म्हणाले की, त्या समितीने कोठे जायचे आणि कोठे त्यांना जाऊ द्यायचे नाही, हे आम्ही ठरवू. (लोकमत न्यूज नेटवर्क)> भारत-पाक सीमेवर तीस मीटर लांबीचे भुयार खणल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व सीमा भागांची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी गृहमंत्रालय व सुरक्षा दलांची समिती तयार केली आहे. भुयार शोधल्यामुळे दहशतवादी कृत्याचा प्रयत्न आपोआपच उधळला गेला आहे, असे लेफ्टनंट जनरल के. जे. सिंग म्हणाले.