शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

JEE Advanced 2021: 3 जुलैला होणारी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा लांबणीवर; कोरोनामुळे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 9:16 PM

JEE Advanced 2021 postponed: जेईई मेन परीक्षा पुढे ढकलल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल-मे मध्ये होणारी ही परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

JEE Advanced 2021 postponed: जॉईंट एन्ट्रन्स एक्झाम (JEE) अ‍ॅडव्हान्स 2021 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आयआयटी खरगपूरने जेईई अ‍ॅडव्हान्स 2021 परीक्षा स्थगित केली आहे. कोरोना व्हायरसचा प्रकोप लक्षात घेऊन आयआयटीने ही परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. JEE Advanced 2021 परीक्षा 3 जुलै, 2021 ला घेण्यात येणार होती. (JEE Advanced 2021 postponed due to Covid-19 surge)

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा सध्यातरी पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची तारीख योग्य वेळी केली जाणार आहे. उमेदवार जेईई अ‍ॅडव्हान्सची अधिकृत साईट jeeadv.ac.in वर जाऊन अधिकृत नोटीस पाहू शकतात. नोटिफिकेशनची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आली आहे. जेईई मेन परीक्षा 2021 पास होणारे विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परिक्षेसाठी पात्र ठरतात. दरवर्षी जवळपास 2.5 लाख टॉपर जेईई मेनपास होऊन अ‍ॅडव्हान्ससाठी अर्ज करतात. प्रत्येक विभागातील रँक आणि मार्क पाहता ही संख्या थोडी अधिक असू शकते.

जेईई मेन परीक्षा कारण...जेईई मेन परीक्षा पुढे ढकलल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल-मे मध्ये होणारी ही परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाचे संकट पाहता नॅशनल टेस्टिंग एजन्सी सध्या एन्ट्रन्स एक्झाम आयोजित करण्यास उत्सुक नाहीय. यामध्ये नीट-यूजी 2021 देखील आहे. या सर्व परीक्षा ऑगस्टमध्ये घेतल्या जाण्याची शक्यता आहे. 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन मे सत्राची परीक्षा (JEE Main 2021 May Postponed) पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत असल्याने जेईई मेन 2021 एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. त्यानंतर आता जेईई मेन परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली आहे. 

टॅग्स :examपरीक्षा