शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

प्रबोधन संमेलन व मोटारसायकल रॅली सार्वजनिक डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समिती बैठक

By admin | Published: March 22, 2016 12:39 AM

जळगाव : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती उत्साहाने व आगळावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी सार्वजनिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती उत्सव समितीची बैठक मुकुंद सपकाळे यांचे अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत धर्म भारतीय संविधान आणि सहिष्णुता; भारतीय संविधान निर्मितीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, संसदीय लोकशाहीचे भवितव्य, लोकशाही राष्ट्रवाद इत्यादी विषयावर विचारवंतांची व्याख्याने व परिसंवाद आयोजित करून प्रबोधन करण्याचा कार्यक्रम निि›त करण्यात आला. तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी-युवा वर्गासाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, युवावर्गासोबत बौद्धिक संवाद इ. विषयावर चर्चा करण्यात आली.

जळगाव : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती उत्साहाने व आगळावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी सार्वजनिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती उत्सव समितीची बैठक मुकुंद सपकाळे यांचे अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत धर्म भारतीय संविधान आणि सहिष्णुता; भारतीय संविधान निर्मितीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, संसदीय लोकशाहीचे भवितव्य, लोकशाही राष्ट्रवाद इत्यादी विषयावर विचारवंतांची व्याख्याने व परिसंवाद आयोजित करून प्रबोधन करण्याचा कार्यक्रम निि›त करण्यात आला. तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी-युवा वर्गासाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, युवावर्गासोबत बौद्धिक संवाद इ. विषयावर चर्चा करण्यात आली.
एक एप्रिल रोजी मोटारसायकल रॅली
सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे जनजागृतीसाठी १ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता काव्य रत्नावली चौकातून मोटारसायकल रॅलीचे करण्यात आले आहे. रॅली काव्यरत्नावली चौक, तांबापूर मार्गाने नेरीनाका, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जुने जळगाव आंबेडकर नगर, सुभाष चौक मार्गाने टॉवर चौक, शिवाजीनगर, गेंदालाल मिल, दूध फेडरेशन, गुजराल पेट्रोलपंप ते पिंप्राळा हुडको, खंडेराव नगर, हरिविठ्ठल नगर, वाघनगर मार्गाने समतानगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रॅलीचे अभिवादन सभा घेऊन विसर्जन करण्यात येईल, अशी माहिती मुकुंद सपकाळे यांनी प्रसिद्धीला दिली आहे.
प्रभाग निहाय बैठकांचे आयोजन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती शिस्तबद्ध रितीने काढण्यासाठी व बौद्धिक प्रबोधन कार्यक्रम राबवण्यासाठी जळगाव शहरात प्रभाग निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता पिंप्राळा व रात्री ८ वाजता पिंप्राळा हुडको. २३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सिद्धार्थ नगर व रात्री ८ वा. तांबापूर, २४ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. हरिविठ्ठलनगर, रात्री ८ वा. वाघनगर, २५ रोजी सायंकाळी ६ वा. सुप्रिम कॉलनी, रात्री ८ वा. अजिंठा हौ. सोसायटी, २६ रोजी सायंकाळी ६ वाजता पंचशील हौसिंग सोसायटी, २७ रोजी सायंकाळी ६ वा. समतानगर व रात्री ८ वा. संभाजीनगर, २८ रोजी सायंकाळी ६ वा. आंबेडकर नगर, रात्री ८ वा. गुरुनानक नगर, २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. गेंदालाल मिल, रात्री ८ वा. शिवाजीनगर हुडको.