शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

पावसासाठी मुस्लीम बांधवांची शिर्डीत नमाज व दुवा

By admin | Published: September 04, 2015 10:45 PM

शिर्डी-राज्यातील दुष्काळी परिस्थिती कामयची दुर व्हावी तसेच भरपुर पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी आज शिर्डीत मुस्लीम बांधवांच्या वतीने नमाज पठण करुन दुवा मागण्यात आली.अत्यंत आर्ततेने मुस्लीम बांधवांनी पावसाकरता अल्लाहकडे दुवा मागितली.पावसाकरता सलग तीन दिवस नमाज पठण करण्यात येणार असल्याचे यावेळी मौलाना असगरअली यांनी सांगितले़

शिर्डी-राज्यातील दुष्काळी परिस्थिती कामयची दुर व्हावी तसेच भरपुर पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी आज शिर्डीत मुस्लीम बांधवांच्या वतीने नमाज पठण करुन दुवा मागण्यात आली.अत्यंत आर्ततेने मुस्लीम बांधवांनी पावसाकरता अल्लाहकडे दुवा मागितली.पावसाकरता सलग तीन दिवस नमाज पठण करण्यात येणार असल्याचे यावेळी मौलाना असगरअली यांनी सांगितले़
आज दुपारी जुम्माच्या नमाज नंतर ईदगाह मैदानावर सर्व मुस्लीम बांधवांच्या वतीने नमाज व दुवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार शहरातील तमाम मुस्लीम बांधवांनी इदगाह मैदानावर मौलाना असगरअली यांच्या मार्गदशर्नाखाली दोन रकात नमाज पठण करुन अर्धातास साश्रुनयांनी अल्लाहकडे दुवा मागितली.राज्यात सर्वत्र पाऊस नसल्याने दुष्काळाची परिस्थीती निर्माण झाली असुन पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे.शेतातील पिके पाण्या अभावी जळुन केली.जनावरांना चारा नाही.पिण्यासाठी पाणी नाही त्यामुळे जनावरांची भटकंती होत आहे.ही सर्व परिस्थीतीमुळे सर्वजण हवालदिल झाले असुन तमाम जनतेकडुन झालेल्या कळत नकळत चुका पदरात घेउन आम्हाला माफ करावे अशी मागणी करत परमेश्वरा आम्हाला पाण्याची भिक घाला अशी विनवणी यावेळी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते.सलग तिन दिवस पावसासाठी नमाज पठण करुन दुवा मागावी असे आवाहन यावेळी नगरसेवक मौलाना असगरअली यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)
--------------------------------------------------------------------
0409-2015-साई-04 पावसासाठी मुस्लीमाचे साकडे,जेपीजे