शहरं
Join us  
Trending Stories
1
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
2
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
3
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
4
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
5
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत
6
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
7
Reliance JIO-BP चा पेट्रोल पंप डीलर बनण्याची संधी, जाणून घ्या काय काय करावं लागेल?
8
राज्यातील २३ मतदारसंघ... ज्यांच्यावर २३ नोव्हेंबरला असेल अख्ख्या महाराष्ट्राची नजर; उलथापालथ होणार?
9
‘लोकल’ बंद न ठेवता ‘त्यांनी’ केले मतदान;  रेल्वे प्रशासनाची प्रशंसनीय व्यवस्था
10
४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना डिसेंबर करेल मालामाल, अनेक लाभ; उत्तम नफा, पद-पैसा-ऐश्वर्य काळ!
11
IAS ची पत्नी असल्याचं खोटं सांगून कोट्यवधींची फसवणूक; किटी पार्टीच्या नावाखाली महिलांना गंडा
12
बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO; आतापासूनच GMP मध्ये तुफान तेजी
13
भारीच! 'या' २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान; ८४.७९ टक्केवाला 'टॉपर'
14
"सगळं ओक्केमध्ये असेल तर..." कॅप्टन बुमराहचं सहकारी शमीसंदर्भात मोठं वक्तव्य
15
पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल दाखल;आठवडाभर टेस्टिंग; प्रवाशांना दिलासा
16
निकालानंतरच्या रणनीतीसाठी मविआ नेत्यांची आज बैठक; अपक्षांसोबत संपर्क साधणार
17
एकनाथ शिंदे ते पृथ्वीराज चव्हाण: प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात किती झाले मतदान?
18
अमेरिकेतील लाच प्रकरणी Adani Group कडून पहिली प्रतिक्रिया; अदानींवरील आरोपांवर दिलं 'हे' उत्तर
19
रुग्णाबाबत महिला न्यायाधीशांनी वाचली बातमी अन् थेट पोहोचल्या हॉस्पिटलमध्ये..., आता होतंय खूप कौतुक!
20
"लोकांना सरकारबद्दल आपुलकी आहे म्हणूनच..."; मतदानाची टक्केवारी वाढल्यावर फडणवीसांचे विधान

महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 1:46 PM

Delhi Assembly Election: आपने ११ जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात काँग्रेस आणि भाजपातून आलेल्या सहा जणांना तिकीट देण्यात आले आहे.

महाराष्ट्र, झारखंडची निवडणूक होत नाही तोच दिल्लीला निवडणुकीचे वेध लागले आहेत. दिल्लीत निवडणुकीला तीन महिने बाकी आहेत. परंतू, आपने आयारामांना पक्षात प्रवेश देत पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. 

आपने ११ जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात काँग्रेस आणि भाजपातून आलेल्या सहा जणांना तिकीट देण्यात आले आहे. तर उर्वरित आपचेच विद्यमान आमदार आहेत. 

अशी आहे आपची पहिली यादी.छतरपूर - ब्रह्मसिंह तंवर (भाजपामधून आपमध्ये)किरारी - अनिल झा (भाजपामधून आपमध्ये)विश्वास नगर - दीपक सिंगला रोहतास नगर - सरिता सिंह लक्ष्मी नगर - बीबी त्यागी (भाजपामधून आपमध्ये)बदरपूर -  रामसिंह नेताजीसीलमपूर - झुबेर चौधरी (काँग्रेसमधून आपमध्ये)सीमापुरी - वीरसिंह धिंगण  (काँग्रेसमधून आपमध्ये)घोंडा - गौरव शर्माकरवल नगर - मनोज त्यागीमटियाला - सोमेश शौकीन (काँग्रेसमधून आपमध्ये)

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप