शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नितीशकुमार यांच्यासह अन्य पक्षांच्या दोन डझन नेत्यांना फोडण्याची तयारी, इंडिया आघाडीला भाजप धक्का देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 5:44 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली आहे. 

- संजय शर्मा 

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला जोरदार धक्का देण्याची रणनीती तयार करण्यात आली आहे. यानुसार, इंडिया आघाडीतील दोन डझनहून अधिक नेत्यांना भाजपसोबत आणण्याचा प्रयत्न आहे, तर काही नेत्यांना भाजपकडून तिकिट देऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येणार आहे.  

लोकसभा निवडणुकीची ठरली रणनीती  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, नितीशकुमार यांच्या संपर्कात भाजप नेते आहेत. नितीशकुमार यांना बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदावर कायम राहायचे आहे. त्या बदल्यात ते भाजपला मदत करू शकतात. हरयाणामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले अशोक तंवर हेही भाजपच्या संपर्कात आहेत.  

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीAmit Shahअमित शाहBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार