शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ‘वीरभूमी’वर गेलेच नाही

By admin | Published: May 21, 2015 11:45 PM

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी देशभरात आदरांजली अर्पण करण्यात आली.

राजीव गांधी समाधीस्थळ : देशाची आदरांजलीनवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी देशभरात आदरांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी वीरभूमी या राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाला भेट देण्याचे टाळणे चर्चेचा विषय ठरले आहे, अशा प्रकारच्या समारंभात सरकारचा सहभाग काढून घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यामुळे या मान्यवरांनी ही भेट टाळल्याचे मानले जाते.काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पुत्र राहुल गांधी, कन्या प्रियंका, जावई रॉबर्ट वडेरा यांनी वीरभूमीवर आदरांजली वाहिली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, पी.सी. चाको, आॅस्कर फर्नांडिस, गुलाम नबी आझाद, अजय माकन आदी काँग्रेस नेतेही त्यावेळी उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करीत असल्याचे टिष्ट्वट केले आहे. माझी राजीव गांधी यांना आदरांजली एवढेच त्यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. राजीव गांधी २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेरुम्बदूर येथे निवडणूक प्रचारावर असताना मानवी बॉम्बने त्यांची हत्या केली.