शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचे वेतन वाढणार

By admin | Published: August 10, 2016 4:55 AM

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचे वेतन आणि भत्त्यांना योग्य ठेवण्यासंबंधीचे विधेयक संसदेत बुधवारी मांडण्याची पूर्ण तयारी केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे.

हरीश गुप्ता,  नवी दिल्ली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचे वेतन आणि भत्त्यांना योग्य ठेवण्यासंबंधीचे विधेयक संसदेत बुधवारी मांडण्याची पूर्ण तयारी केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे.उच्च पातळीवरील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘‘राष्ट्रपतींचे वेतन दरमहा दीड लाख रुपये आणि उपराष्ट्रपतींचे १.२५ लाख रुपये निश्चित आहे. हे वेतन मंत्रिमंडळ सचिवाच्या वेतनापेक्षाही खूप कमी आहे. ही विसंगती दूर करण्याचा उद्देश या विधेयकामागे आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची अधिसूचना सरकारने जारी केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या सचिवांचे वेतन दरमहा २.५ लाख रुपये झाले आहे.’’पंतप्रधान, मंत्री आणि इतरांचे वेतन मंत्रिमंडळ सचिवांच्या वेतनापेक्षा १० हजार रुपये जास्त असेल अशी स्वतंत्र अधिसूचना काढावी आणि राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वेतनरचनेसाठी विधेयक आणावे, असा अनेक प्रस्तावांतील एक आहे. राष्ट्रपतींचे वेतन २.९० लाख ते ३.३० लाख रुपये असेल. या मुद्द्यावर गृहमंत्री राजनाथ सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील. दरम्यान, संसद सदस्यांचे वेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा गेल्या सात वर्षांपासून लोंबकळत असलेला प्रश्नही सरकारने हाती घेतला आहे.