शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात ३७.५० रु.ने वाढ

By admin | Published: November 01, 2016 5:48 AM

इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने(आयओसी) सोमवारी विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत ३७.५० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : सरकारचे नियंत्रण असलेल्या इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने(आयओसी) सोमवारी विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत ३७.५० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय अनुदानित सिलिंडरची किंमतदेखील दोन रुपयाने वाढविली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत.दरवर्षी अनुदानित १२ सिलिंडर मिळविणाऱ्या ग्राहकांसाठी विनाअनुदानित सिलिंडर वरील दरात बाजारात उपलब्ध असेल. आज मंगळवारपासून १४.२ किलो वजनाचे विनाअनुदानित सिलिंडर दिल्लीत ५२९.५० रु.त उपलब्ध होणार आहे. कोलकाता येथे हे सिलिंडर ५५१, मुंबईत ५३१ आणि चेन्नईत ५३८.५० रुपयांचे असेल, असे आयओसीच्या अधिकृत वृत्तात म्हटले आहे. अनुदानित सिलिंडरची किंमतदेखील दोन रुपयाने वाढल्यामुळे असे सिलिंडर दिल्लीत ४३०.६४ रु.त, कोलकाता येथे ४३२.६४, मुंबईत ४६०.२७ आणि चेन्नई येथे ४१८.१४ रु.त उपलब्ध होईल. (वृत्तसंस्था)