शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

New Parliament :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण, लोकसभेत केली संगोलची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 8:36 AM

राजधानी दिल्लीत आज नव्या संसद भवनाचा उद्धाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

राजधानी दिल्लीत आज नव्या संसद भवनाचा उद्धाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या नव्या वास्तुचे उद्धाटन झाले. या सोहळ्या दरम्यान दिल्लीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

New Parliament Building Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसदेत पोहोचले, काही वेळातच भव्य उद्घाटनाचा कार्यक्रम होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन संसदेत प्रवेश करण्यापूर्वी हवन विधी केला, तामिळनाडूतील अध्यानम संतांनी वैदिक मंत्रोच्चारात केला होता. लोकसभा सभागृहात बसवल्या जाणाऱ्या सेंगोलचे पूजन केले. 

पंतप्रधान मोदींनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेसह नवीन संसदेच्या लोकसभेच्या चेंबरमध्ये स्पीकरच्या खुर्चीसमोर पवित्र सेंगोल स्थापित केले. या दरम्यान तामिळनाडूच्या अधिनस्थ संतांनी वैदिक मंत्रांचा जप केला. या संपूर्ण विधीमध्ये पंतप्रधानांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचाही सहभाग होता.

नवीन संसदेच्या उद्घाटनानंतर सभागृहात सर्वधर्मीय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १२ धर्मांच्या प्रतिनिधींनी पवित्र शब्द म्हटले आणि नवीन संसदेसाठी प्रार्थना केली. प्रार्थना सभेला पंतप्रधान मोदींशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, इतर मान्यवर उपस्थित होते.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या बांधकामाशी संबंधित काही निवडक कामगारांची भेट घेतली. त्यांनी कामगारांचा शाल व भेटवस्तू देऊन गौरव केला. 

टॅग्स :ParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदी