शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

पंतप्रधान मोदी यांना संघाचे समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:59 PM

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी झटणार

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी संपूर्ण यंत्रणा तैनात करण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुजरातमध्ये झालेल्या एका गुप्त बैठकीत घेतला.माओवादी विरोधी आॅपरेशन यशस्वी झाल्याने, ख्रिश्चन मिशनऱ्यांना उत्तरदायी बनविल्याने आणि जम्मू- काश्मिरात मेहबूबा मुफ्ती सरकारपासून वेगळे झाल्यामुळे आरएसएस नेतृत्व मोदी सरकारवर खूश आहे. अनेक दशकांपासून लढणाºया आरएसएस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे.आरएसएसच्या ज्येष्ठ सदस्याने ‘लोकमत’ला सांगितले की, मोदी सरकारच्या यशासाठी आरएसएसचे कार्यकर्ते देशभरात काम करतील. यावर्षी मार्चमध्ये आरएसएस प्रतिनिधी सभा, निर्णय घेणारी समिती, प्रमुख संघटना व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सादरीकरण केले होते. हिंदंूना होणाºया त्रासाबाबत पूर्णवेळ प्रांत प्रचारकांसह २०० प्रतिनिधींनी सोमनाथमध्ये तीन दिवस विचारमंथन केले होते. या सर्वांनी एका आवाजात सांगितले की, मोदी सरकार हिंदू आणि आरएसएसच्या हितासाठी आहे.सरसंघचालक मोहन भागवत आणि सरचिटणीस भैय्याजी जोशी व सर्व सहा संयुक्त सरचिटणीस दत्तात्रय होसबळे, कृष्णा गोपाल, मनमोहन वैद्य आदींची या बैठकीला उपस्थिती होती. २००४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा आगामी निवडणुकीची आरएसएसची भूमिका परस्परविरोधी आहे. त्यावेळी अटलबिहारी आणि अडवाणी यांच्या काळात आरएसएसने भाजपसाठी मन लावून काम केले नव्हते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा