शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
3
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
4
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
5
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
6
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
7
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
8
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
9
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
10
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
11
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
12
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
13
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
14
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
15
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
16
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
17
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
19
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
20
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी

“भाजप दलितांच्या जमिनी मंदिराच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न करतंय”; प्रियांका गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 6:18 AM

राममंदिर जमीन घोटाळा प्रकरणी प्रियांका गांधी यांनी  भाजपवर निशाणा साधला.

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ज्या प्रकारे मंदिर, मशिदीच्या मुद्द्यावर राज्यात ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहे आणि राम मंदिराच्या आडून काशी व मथुरेचा प्रचार करून मत विभागणी करू इच्छित आहे. त्याविरुद्ध काँग्रेसने आवाज उठविला आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधत आरोप केला की, लोकांच्या धार्मिक श्रद्धेचा लाभ घेऊन भाजप नेते आणि राज्यातील अधिकारी दलितांच्या जमिनी मंदिराच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. 

पत्रकारांशी संवाद साधताना प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांना जबाबदार ठरवीत आरोप केला की, अगोदर निधीचा घोटाळा केला आणि आता जमीन हडपली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. मंदिर उभारणीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे त्यांच्याकडूनच याची चौकशी झाली पाहिजे.  दोन कोटींची जमीन राम मंदिर न्यासकडून २६.५० कोटीत खरेदी झाल्याचे समोर आले होते आणि त्यावरून गदारोळ झाला होता. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपा