शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

पक्षविरोधी कारवाया केल्याचा पुरावा द्या!

By admin | Published: December 26, 2015 2:16 AM

आपण पक्षाचा निष्ठावान सैनिक असल्याचे नमूद करून ‘पक्षविरोधी कारवाया’ केल्याबद्दलचा एखादा तरी पुरावा देण्याची मागणी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर हल्लाबोल

नवी दिल्ली : आपण पक्षाचा निष्ठावान सैनिक असल्याचे नमूद करून ‘पक्षविरोधी कारवाया’ केल्याबद्दलचा एखादा तरी पुरावा देण्याची मागणी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर हल्लाबोल केल्याबद्दल पक्षातून निलंबित करण्यात आलेले खासदार कीर्ती आझाद यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे.बिहारच्या दरभंगा येथून तीनवेळा लोकसभेची निवडणूक जिंकणारे आझाद यांनी शहा यांना एक पत्र पाठवून ही मागणी केली. आपल्याला बजावण्यात आलेल्या निलंबनाच्या नोटिसीमध्ये डीडीसीएतील भ्रष्टाचाराचा कुठेही उल्लेख नाही, याकडे आझाद यांनी शहा यांचे लक्ष वेधले. डीडीसीएतील भ्रष्टाचारावरूनच आझाद यांनी जेटली यांना लक्ष्य केले होते. आझाद या पत्रात म्हणतात, ‘निलंबन नोटिसीत डीडीसीएतील भ्रष्टाचाराचा उल्लेखच नसल्याने भाजपाला या मुद्याशी काही देणेघेणे नाही आणि हा मुद्दा पूर्णत: पक्षाच्या कक्षेबाहेरचा आहे, असा माझा विश्वास झाला आहे. निष्पक्षपणे आणि स्वाभाविक न्यायाच्या सिद्धांताअंतर्गत पक्षाच्या हितांच्या विरोधात काम करण्याच्या माझ्याविरुद्ध लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांमधून माझे नाव मिटविण्याची एक संधी मला मिळेल, याची मी प्रतीक्षा करीत आहे,’ असे आझाद यांनी या पत्रात लिहिले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)