शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

बजेटमध्ये मनरेगा योजनेसाठीच्या तरतुदी

By admin | Published: February 01, 2017 12:00 AM

2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवली.ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे.दीनदयाल ग्राम ज्योती योजनेसाठी 4818 कोटींची तरतूद. 2018 पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचणार.पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूदमनरेगाच्या माध्यमातून यंदा 5 लाख तलाव ...

2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवली.

ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे.

दीनदयाल ग्राम ज्योती योजनेसाठी 4818 कोटींची तरतूद. 2018 पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचणार.

पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद

मनरेगाच्या माध्यमातून यंदा 5 लाख तलाव बांधण्याचे लक्ष्य

2019 पर्यंत 50 हजार ग्रामपंचायती गरिबीमुक्त करणार

बेघर आणि कच्च्या घरांत राहणा-यांसाठी 2019 पर्यंत 1 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट

- मनरेगा योजनेसाठी 48 हजार कोटी