शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
4
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
5
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
6
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
7
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
8
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
9
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
10
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
11
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
12
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
13
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
14
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
15
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
17
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
18
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
19
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
20
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

माझ्या वाढत्या प्रशंसेमुळे पं. रविशंकर नाराज होते

By admin | Published: September 02, 2014 2:05 AM

भारतीय शास्त्रीय संगीतातील एक घराणो कीर्तीच्या शिखरावर पोहोचले मात्र एकेकाळच्या नामवंत सतारवादक अन्नापूर्णादेवी यांनी जवळपास 60 वर्षे प्रसिद्धीपासून दूर राहाणो पसंत केले

कोलकाता : भारतीय शास्त्रीय संगीतातील एक घराणो कीर्तीच्या शिखरावर पोहोचले मात्र एकेकाळच्या नामवंत सतारवादक अन्नापूर्णादेवी यांनी जवळपास 60 वर्षे प्रसिद्धीपासून दूर राहाणो पसंत केले. सतारवादक पं. रविशंकर यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी 88 वर्षीय अन्नपूर्णादेवी यांची ही कहाणी आहे. मला तुलनेने दिली जाणारी अधिक प्रसिद्धी व प्रशंसेने रविशंकर नाराज होते, त्याचा परिणाम वैवाहिक जीवनावर होऊ नये म्हणून मी प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा मार्ग निवडल्याचे त्या एका मुलाखतीत म्हणाल्या.
अन्नपूर्णादेवी हे नाव नव्या पिढीला परिचित नाही. फार कमी सुदैवी लोकांना त्यांच्या गायनाचा आनंद घेता आला. साठ वर्षापूर्वीच ‘सूरबहार’ अन्नापूर्णादेवींचे गायन सार्वजनिकरीत्या हरपले. गायन का सोडले याबाबतचा खुलासा दीर्घ कालखंडानंतर करताना त्यांनी पं. रविशंकर यांच्यासोबतचे लग्न मोडू नये यासाठीच हा त्याग केल्याचा  खुलासा केला आहे. (वृत्तसंस्था)
 
पण नियतीला ते मान्य नव्हते..
दैवीदेण लाभलेल्या या दोन कलावंतांचे विवाहबंधन मात्र फार काळ टिकले नाही. हा नियतीचा क्रूर खेळ म्हणावा. अन्नपूर्णादेवींनी मोठा त्याग करूनही ते शक्य झाले नाही. माङो वडील उस्ताद अल्लाउद्दीन खान यांनीच मला संगीत शिकविले होते. त्यांचे मन दुखविले जावे असे मला वाटत नव्हते. ते पापभिरू होते. एकुलत्या लेकीचे लगA मोडले जाणो त्यांना बघवणारे नव्हते, असे त्या म्हणाल्या.
 
च्मला वैवाहिक जीवन किंवा व्यावसायिक प्रतिष्ठा यापैकी एकाची निवड करायची होती. मी विवाहाला अधिक पसंती दिली. मला नाव आणि प्रसिद्धी मिळविण्याऐवजी लगAबंधन महत्त्वाचे वाटले. माझा स्वभाव आत्मकेंद्री म्हणण्यापेक्षा कौटुंबिक अधिक होता, असे अन्नपूर्णादेवी यांनी सांगितले.
 
आयुष्याला कलाटणी
1941 मध्ये पं. रविशंकर आणि अन्नपूर्णादेवी यांचा हिंदू पद्धतीने विवाह झाला. दुस:या वर्षी त्यांना मुलगा झाला. सुभेंद्र शंकर ऊर्फ शुभो हे त्याचे नाव. पण त्याचा अमेरिकेतील एका धर्मदाय रुग्णालयात अकाली मृत्यू झाला. पंडितजींनी त्याच्याकडे लक्ष दिले नव्हते. त्यांच्या आयुष्यात आधीच एक महिला होती.  सुकन्या आणि अनुष्का या दोन मुलींसह माङो कुटुंब आहे, असे ते म्हणाले होते. त्यांनी शुभोला आपले कुटुंबीय मानले नाही. रविशंकर यांनी माङो वडील अल्लाउद्दीन यांची मात्र सवरेपरी सेवा केली होती, असेही त्यांनी सांगितले.