शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

पी.टी. उषा, इलयराजा यांच्यासह चार नामवंत जाणार राज्यसभेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 9:13 AM

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तेलंगणातील हैदराबादमध्ये नुकतीच बैठक झाली. दक्षिण भारतातील राज्यांवर यापुढे अधिक लक्ष केंद्रित करण्याचे भाजपने ठरविले होते.

नवी दिल्ली : ख्यातनाम ॲथलिट पी. टी. उषा, संगीतकार इलयराजा, कर्नाटकातील धर्मस्थळ मंदिराचे प्रमुख वीरेंद्र हेगडे, पटकथाकार के. व्ही. विजयेंद्र प्रसाद या चार नामवंतांची मोदी सरकारने राज्यसभेवर नामनियुक्त सदस्य म्हणून निवड केली आहे. हे चारही मान्यवर दक्षिण भारतातील आहेत.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तेलंगणातील हैदराबादमध्ये नुकतीच बैठक झाली. दक्षिण भारतातील राज्यांवर यापुढे अधिक लक्ष केंद्रित करण्याचे भाजपने ठरविले होते. त्यावर या बैठकीने शिक्कामोर्तब केले. 

पंतप्रधान यांच्याकडून अभिनंदनपटकथाकार के. व्ही. विजयेंद्र राव हे आंध्र प्रदेशचे असून बाहुबली, आरआरआर, बजरंगी भाईजानसारख्या चित्रपटांशी त्यांचे नाव जोडलेले आहे. प्रख्यात ॲथलिट पी. टी. उषा या केरळ तर संगीतकार इलयराजा हे तामिळनाडू, वीरेंद्र हेगडे हे कर्नाटकमधील मूळ रहिवासी आहेत. नामनियुक्त खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल चौघांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा