शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

प्रसिद्धीच माझ्या मागे लागली आहे - स्वामी

By admin | Published: June 30, 2016 5:30 AM

सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवारी आपण प्रसिद्धीच्या मागे लागलो नाही, तर प्रसिद्धीच आपल्या मागे लागल्याचे सांगून प्रत्युत्तर दिले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्धीच्या हव्यासासाठी बेलगाम वक्तव्ये करू नका, असे फटकारल्यानंतर भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवारी आपण प्रसिद्धीच्या मागे लागलो नाही, तर प्रसिद्धीच आपल्या मागे लागल्याचे सांगून प्रत्युत्तर दिले. आपण मोदींचे प्रशंसक आहोत. त्यामुळे आपण त्यांची बाजू घेतो, असे सांगताना स्वामी यांनी पत्रकारांना लक्ष्य केले. पत्रकार मंडळी खोट्या गोष्टी पसरवून मला जाणीवपूर्वक चिथावतात, असे ते म्हणाले.आपण माध्यमांकडे गेलो नसून, माध्यम प्रतिनिधींचीच आपल्या घरासमोर रांग लागलेली आहे, असे टिष्ट्वट स्वामी यांनी केले. ‘नवी समस्या : जेव्हा प्रसिद्धी एखाद्या नेत्याच्या मागे हात धुऊन लागते. ३० ओबी व्हॅन घराबाहेर उभ्या, चॅनल्सकडून २०० मिस कॉल्स आणि पापाराझीस असे चित्र असेल, तर बिचारा नेता तरी काय करणार असे टिष्ट्वट स्वामी यांनी केले आहे.