शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

'मान'लं राव! CM भगवंत मान यांचं आणखी एक गिफ्ट, ३५ हजार कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 3:43 PM

पंजाबमध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान एकापाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. पंजाबमध्ये ३५,००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात येणार

चंडीगड- 

पंजाबमध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान एकापाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. पंजाबमध्ये ३५,००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी मंगळवारी केली आहे. पंजाबमध्ये 'आप'च्या जबरदस्त विजयानंतर भगवंत मान यांनी 16 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून मान यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. 

भगवंत मान यांनी पंजाबमधील मंत्रिमंडळ विस्तारानंतरच्या पहिल्या बैठकीत सरकारी खात्यातील २५ हजार रिक्त पदांची भरती काढण्याची घोषणा केली होती. भगवंत मान यांच्या म्हणण्यानुसार, विभागासाठी या भरतीमध्ये १० हजार पदांचा समावेश आहे, तर १५ हजार पदे वेगवेगळ्या विभागांसाठी असतील. महिनाभरात रिक्त पदांवर भरतीची प्रक्रिया सुरू होईल. 

23 मार्च रोजी सुट्टीची घोषणाभगवंत मान यांनी २३ मार्चला शहीद दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना २३ मार्चला फाशी देण्यात आली होती. इतकंच नाही तर शासकीय कार्यालयांमध्ये शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा लावण्याबाबत पंजाब विधानसभेत ठरावही मंजूर करण्यात आला आहे.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबPunjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२AAPआप