शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

महात्मा गांधींचे नाव पुसून टाका -रॉय

By admin | Published: July 18, 2014 11:07 PM

महात्मा गांधी जातीयवादी असल्याची टीका करणाऱ्या बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांनी आता गांधींचे नाव असणाऱ्या संस्थांची नावे बदलली

तिरुवनंतपुरम : महात्मा गांधी जातीयवादी असल्याची टीका करणाऱ्या बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांनी आता गांधींचे नाव असणाऱ्या संस्थांची नावे बदलली पाहिजेत, अशी टोकाची भूमिका घेतली आहे.केरळ विद्यापीठात आयोजित महात्मा अय्यंकाली स्मृती व्याख्यानमालेत रॉय बोलत होत्या. अय्यंकाली यांच्या दलित शिक्षणातील योगदानाबद्दल बोलताना अरुंधती राय यांनी महात्मा गांधी यांच्यावर सडकून टीका केली. गांधीजी हे जातीयवादी होते. त्यांनी १९३६ मध्ये लिहिलेल्या एका लेखात विष्ठा साफ करणाऱ्यांना मानवी विष्ठापासून खत बनविण्याचा सल्ला दिला होता. वर्णव्यवस्था शाबूत राहावी यासाठी गांधीजींनी प्रयत्न केले होते, असा आरोप रॉय यांनी केला. अय्यंकाली यांचे कार्य अभिमानास्पद आहे. रशियन क्रांतीच्या खूप आधी त्यांनी कामगारांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. अशा महात्मा अय्यंकाली यांचे नाव आपल्या विद्यापीठांना द्यायचे की गांधीजींचे, याचा विचार करायला हवा, असेही त्या म्हणाल्या. सेंटर फॉर गांधीयन स्टडीजचे संयोजक जे. एम. रहिम यांनी हा आरोप फेटाळला. (वृत्तसंस्था)