शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
4
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
6
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
7
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
8
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
9
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
10
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
11
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
12
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
13
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
14
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
15
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
16
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
17
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
18
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
19
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
20
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज

पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू, अनेक भाविक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 8:51 PM

या रथयात्रेत देशभरातील दहा लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले.

Puri Jagannath Rath Yatra 2024 : ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाची भव्य रथ यात्रा काढण्यात आले. यावेळी रथ ओढताना अचानक चेंगराचेंगरी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, 400 हून अधिक भाविक खाली पडले, ज्यात एका भाविकाचा मृत्यू झाला. तसेच, अनेकजण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने यातील काही जखमींना प्राथमिक उपचारानंतर तात्काळ घरी सोडण्यात आले.

द्रौपदी मुर्मू शंकराचार्यांनी घेतले दर्शनपुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी त्यांच्या शिष्यांसह भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथांचे दर्शन घेतले. यानंतर पुरीच्या राजाने 'छेरा पहानारा' (रथ साफ करणे) विधी पार पाडला आणि सायंकाळी 5.20 च्या सुमारास रथ ओढण्याची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनीदेखील रथांचे दर्शन घेतले.

10 लाख भाविक सहभागीशहरातील प्रमुख मार्गावरून रथयात्रा संथगतीने पुढे सरकत होती. एका अंदाजानुसार, सुमारे 10 लाख भाविक रथ उत्सवात सहभागी झाले होते. बहुतांश भक्त ओडिशा आणि शेजारील राज्यांतील होते. रथयात्रेत परदेशातूनही अनेक जण सहभागी झाले होते. पुरीचे पोलीस अधीक्षक पिनाक मिश्रा यांनी सांगितले की, रथयात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 180 प्लाटून (एका प्लाटूनमध्ये 30 सैनिक असतात) सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Jagannath Rath Yatraजगन्नाथ यात्राpuri-pcपुरीOdishaओदिशा