शहरं
Join us  
Trending Stories
1
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
2
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
3
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
4
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
5
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
6
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
7
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
8
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
9
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
10
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
11
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
12
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
13
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
14
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
15
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
16
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
17
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
19
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
20
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली

कोट्यधीश उमेदवार

By admin | Published: September 29, 2014 7:26 AM

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक कोट्यधीश उमेदवार आहेत. त्यातील काहींची मालमत्ता गत निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट तर काहींची तिप्पट झाली आहे

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक कोट्यधीश उमेदवार आहेत. त्यातील काहींची मालमत्ता गत निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट तर काहींची तिप्पट झाली आहे. तर काही पाच वर्षांपूर्वी लखपती असलेले उमेदवार आता करोडपती आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे १९९९नंतर आता दक्षिण कराडमधून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे १३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.छगन भुजबळ -२३ कोटी ,नारायण राणे - नारायण राणे  - २३ कोटी,देवेंद्र फडणवीस - ४.४ कोटी,आर.आर.पाटील - १.३ कोटीराजेश टोपे - राजेश टोपे - ३२ कोटी,सतेज पाटील - सतेज पाटील  -२३ कोटी,सुधीर मुनगंटीवर - ३.२ कोटी