शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

राधा मुकुंद नाईक वक्तृत्व स्पर्धा

By admin | Published: August 14, 2015 12:05 AM

मडगाव: कोंकणी भाषा मंडळ आयोजित अखिल गोवा उच्च माध्यमिक स्तरावरील राधा मुकुंद नाईक स्मृती वक्तृत्व स्पर्धा 21 ऑगस्ट रोजी मडगावच्या कोंकणी भवनात होणार आहे. या स्पर्धेत गोव्यातील कुठल्याही उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन स्पर्धत सहभागी होऊ शकतात. प्रत्येक विद्यार्थ्यांला खालील दिलेल्या तीनपैकी एका विषयांवर 7 ते 8 मिनिटे बोलण्याची संधी मिळणार आहे.

मडगाव: कोंकणी भाषा मंडळ आयोजित अखिल गोवा उच्च माध्यमिक स्तरावरील राधा मुकुंद नाईक स्मृती वक्तृत्व स्पर्धा 21 ऑगस्ट रोजी मडगावच्या कोंकणी भवनात होणार आहे. या स्पर्धेत गोव्यातील कुठल्याही उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन स्पर्धत सहभागी होऊ शकतात. प्रत्येक विद्यार्थ्यांला खालील दिलेल्या तीनपैकी एका विषयांवर 7 ते 8 मिनिटे बोलण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी विषय असे आहेत : 1) गोंयच्या हिताखातीर? प्रादेशिक काय राष्ट्रीय पक्ष, 2) सोशल मिडिया? श्वास काय त्रास, 3) आयचो तरनाटो आत्मकेंद्रीत झाला?. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना एक हजार, 750 व 500 अशी बक्षिसे दिली जाणार. एकापेक्षा जास्त विजेते असल्यास बक्षिसांची रक्कम विभागून दिली जाणार असे कळविण्यात आले आहे. स्पर्धकांना मडगावच्या कदंबा बस स्थानकाकडून कोंकणी भवनकडे आणण्यासाठी बसची व्यवस्था केली असून ज्या कुणाला या सोयीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी सकाळी 9 वा. बसस्थानकावर हजर रहावे असे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संयोजक अनंत अग्नी यांच्याशी संपर्क साधण्यास कळविल आहे. (प्रतिनिधी)