शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राहुल गांधी लालूंकडून शिकले ‘सिक्रेट रेसिपी’; राजकीय चर्चा, प्रियंकांनीही चाखली चव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 7:28 AM

‘लालूजींची सिक्रेट रेसिपी आणि राजकीय मसाला,‘ अशी कॅप्शनही त्याला दिली.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी बिहारचे प्रसिद्ध ‘चंपारण मटण’ कसे बनवायचे याची ‘सिक्रेट रेसिपी’ राजद सुप्रीमो लालू यादव यांच्याकडून शिकले. यासंबंधीचा व्हिडीओ त्यांनी शनिवारी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला. ‘लालूजींची सिक्रेट रेसिपी आणि राजकीय मसाला,‘ अशी कॅप्शनही त्याला दिली.

राहुल गांधी यांनी व्हिडिओसोबत लिहिले - लालूजी लोकप्रिय राजकारणी आहेत, हे सर्वांना माहीत आहे. पण त्यांच्याकडे आणखी एक लपलेली कला आहे - स्वयंपाक. ते आजारातून बरे झाल्यावर मला जेव्हा त्यांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा मला वाटते की, त्याची सिक्रेट रेसिपी का शिकू नये? राहुल यांनी सांगितले की, लालूंनी त्यांना प्रेमाने मांसाहारी रेसिपी शिजवून खूप चविष्ट जेवण बनवले.

प्रियांकांनी केली स्तुतीलालू यादव आणि मिसा भारती यांनी राहुल यांना रेसिपी बनवण्याची पद्धत दाखवली. लालूंनी आपल्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या. यानंतर राहुल, लालू आणि तेजस्वी एकत्र जेवायला जेवणाच्या टेबलवर बसले. राहुल यावेळी म्हणतात, माझ्या बहिणीने मला तिच्यासाठी काही आणण्यास सांगितले. मी तिच्यासाठी न घेतल्यास मोठी समस्या होईल. अर्थात राहुल यांनी जेवण पॅक करून घेतले, नंतर व्हिडिओच्या शेवटी प्रियंका राहुल यांनी आणलेले जेवणाची चव चाखताना आणि त्याची स्तुती करताना दिसतात.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव