शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

राहुल गांधी यांना काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद द्यावे

By admin | Published: December 28, 2014 2:03 AM

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पूर्णवेळ अध्यक्षपद दिले जावे, अशी सूचना काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी येथे केली.

भोपाळ : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पूर्णवेळ अध्यक्षपद दिले जावे, अशी सूचना काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी येथे केली.सोनिया गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, मात्र पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवावी, असे पत्रकारांशी बोलताना सिंग यांनी म्हटले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात पक्ष १४ राज्यांमध्ये विस्तारला व २००४ व २००९ मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाले. आता राहुल गांधी यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली पाहिजे, असे प्रत्येक काँग्रेसजनाचे मत असल्याचेही ते पुढे म्हणाले. (वृत्तसंस्था)-राहुल गांधी यांच्या सल्लागार मंडळात फेरबदलाची आवश्यकता असल्याच्या मुद्यावर बोलताना सिंग यांनी, त्यांना सल्लागार मंडळाची आवश्यकता नाही, ते स्वत: समजदार आहेत, असे सिंग यांनी म्हटले. -काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाबाबत बोलताना त्यांनी, काँग्रेस व राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांविषयी व खोट्या आश्वासनांविषयी नागरिकांना सचेत करावे, असे मत व्यक्त केले. -राजकारणात परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, अशी टिपणीही त्यांनी यावेळी केली.