सामूहिक नेतृत्वावर राहुल गांधींचा विश्वास, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे धोरण स्वीकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 05:24 AM2023-11-05T05:24:48+5:302023-11-05T05:25:15+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी सामूहिक नेतृत्वाला घेऊन पुढे जात आहेत.

Rahul Gandhi's belief in collective leadership, adopted a policy of taking everyone along | सामूहिक नेतृत्वावर राहुल गांधींचा विश्वास, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे धोरण स्वीकारले

सामूहिक नेतृत्वावर राहुल गांधींचा विश्वास, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे धोरण स्वीकारले

- आदेश रावल

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी सामूहिक नेतृत्वाला घेऊन पुढे जात आहेत. राज्यात काँग्रेस सरकार आहे व भूपेश बघेल पाच वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. तथापि, दिल्लीतील नेतृत्व बघेल यांना पुढील कार्यकाळासाठी मुख्यमंत्री म्हणून घोषित करीत नसल्यामुळे बघेल यांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. छत्तीसगडमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे धोरण स्वीकारले आहे. 

मग ते स्वतःला ओबीसी का म्हणतात : राहुल
जगदलपूर : ‘जर पंतप्रधान म्हणतात की, देशात केवळ एकच जात आहे गरीब. तर ते स्वत:ला ओबीसी का म्हणतात,’ असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केला. 

Web Title: Rahul Gandhi's belief in collective leadership, adopted a policy of taking everyone along

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.