lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा - Marathi News | Young man seen voting eight times on EVM, video viral, Rahul Gandhi-Akhilekh Yadav serious allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी २० मे रोजी होणार आहे. दरम्यान, या मतदानापूर्वी एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी सरकारवर टीका केली आहे. ...

राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Rahul Gandhi, Rajnath Singh, Smriti Irani; High profile fights in the fifth phase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी उद्या, म्हणजेच 20 मे 2024 रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. ...

उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला... - Marathi News | Lok Sabha Elections 2024: How many seats will BJP win in Uttar Pradesh? Rahul Gandhi told number | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...

Rahul Gandhi Prayagraj Rally: 'पंतप्रधान मोदींनी 22 लोकांना अब्जाधीश बनवले, पण आम्ही करोडो लोकांना करोडपती बनवू.' ...

राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Chaos in Rahul Gandhi and Akhilesh Yadav's rally; stampede like situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

Lok Sabha Elections 2024: या गोंधळामुळे दोन्ही नेत्यांना भाषण करता आले नाही. ...

"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | "Congress' mission is to protect the Constitution, because...", Rahul Gandhi's attack on BJP, Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024: भाजपा उद्योगपतींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना करोडपती बनवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला दिले.  ...

Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Smriti Irani accused congress capturing polling stations mulayam singh Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात

Lok Sabha Elections 2024 And Smriti Irani : स्मृती इराणी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गांधी कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी - Marathi News | i entrust my son to you he will not disappoint you said sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

पुत्र राहुल यांच्या समर्थनार्थ आयोजित निवडणूक प्रचार सभेला सोनिया गांधी संबोधित करत होत्या.  ...

राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान - Marathi News | Take an oath from Rahul Gandhi that the freedom fighter Savarkar will not insult PM Modi's challenge to Sharad Pawar in mumbai shivtirth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान

"आपण राहुल गांधींकडून वदवून घ्या की, ते आयुष्यात कधीही वीर सावरकरांचा अपमान करणार नाहीत. आता त्यांनी निवडणुका आहेत, म्हणून गप्प केले आहे. टाळे ठोकले आहे त्यांना. पण एकदा तरी त्यांच्याकडून असे वदवून घ्या," PM मोदींचं शरद पवारांना आव्हान ...