शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

एसटीच्या १७ आगारातील डिझेल पंपांवर छापे

By admin | Published: September 03, 2015 11:05 PM

वैधमापनशास्त्र विभागाची कारवाई : बीड, अमरावती आगारातील पंप बंद

वैधमापनशास्त्र विभागाची कारवाई : बीड, अमरावती आगारातील पंप बंद
मुंबई : एसटी आगारात असणार्‍या डिझेल पंपांवर वैधमापन शास्त्र विभागाकडून बुधवारी कारवाई करण्यात आली. यात राज्यातील १७ आगारातील डिझेल पंपांवर छापा टाकण्यात आला. यामध्ये एसटी गाड्यांना डिझेल पुरवताना नियम धाब्यावर बसवण्यात येत असल्याने बीड व अमरावती आगारातील डिझेल पंप बंद करण्यात आले असून डिलर्सविरोधात गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे वैधमापनशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.
एसटी महामंडळाची २५० आगारे असून सर्व आगारात डिझेल पंप आहेत. मात्र हे डिझेल बसगाड्यांना पुरवताना काही नियम धाब्यावर बसवण्यात येतात. तसेच कमी प्रमाणात डिझेल बसना देण्यात येत असल्याची माहिती वैधमापन शास्त्र विभागाला मिळाली आणि त्यानुसार राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, रत्नागिरी, नागपूर, भंडारा,चंद्रपूर या १७ आगारांत छापे टाकण्यात आले. त्या वेळी अमरावती आणि बीड आगारातील डिझेल पंप दोषी आढळले. ते सध्या बंद करण्यात आले असल्याचे वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांनी सांगितले.
.................................