रायगड पोलिसांची गावठी दारूविरोधी मोहीम सुरूच
By admin | Published: January 28, 2017 1:24 AM
जिल्ात पाच ठिकाणी छापे : दोन दिवसांत ४ लाख २४ हजारांची दारू जप्त, सात जणांवर गुन्हे
(काल पाठविलेली बातमी वापरू नये, आजची बातमी वापरावी.)कोल्हापूर : येथील कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी यंदा २७ जणांनी पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यांनी याआधी चेंबरची निवडणूक लढविलेली नाही. यावर्षी विक्रमी स्वरूपात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने विद्यमान कार्यकारिणीने निवडणूक लढविण्याची तयारी ठेवली आहे. त्या दृष्टीने त्यांनी नियोजनाची पावले उचलली आहेत. यासाठी विद्यमान संचालक तसेच त्यांच्याविरोधात रिंगणात उतरलेल्या सभासदांच्या बैठकांचे सत्र गुरुवार (दि. २२) पासून सुरू झाले.छाननीच्या प्रक्रियेनंतर निवडणूक लढविण्यासाठी ५८ जण पात्र ठरले आहेत. यामध्ये विद्यमान अध्यक्षांसह २२ संचालकांचा समावेश आहे. निमंत्रक संचालक आणि यापूर्वी रिंगणात उतरलेले सभासद वगळता पहिल्यादांच उमेदवारी अर्ज भरलेले २७ सभासद आहेत. यामध्ये प्रकाश पुणेकर, कमलेश कात्रे, संभाजीराव पोवार, धनाजी पाटील, चंद्रकांत जाधव, प्रकाश मालाडकर, सुरेश भिवटे, सागर लाड, गिरीश कर्नावट, जयंतकुमार गोयाणी, पारस ओसवाल, सीमा शहा, हितेंद्र पटेल, राजेंद्र शेटे, राहुल नष्टे, संजीव चिपळूणकर, अजित होनोले, सुजित चव्हाण, विनोद पटेल, अरुण हत्ती, उदयसिंह निंबाळकर, अतुल शहा, लक्ष्मण चौधरी, सुधीर खराडे, मनोहर ढवळे, रेश्मा पोवार, तौफिक मुल्लाणी यांचा समावेश आहे. पहिल्यांदाच अर्ज भरणार्यांमध्ये विद्यमान संचालकांचे समर्थक तसेच विरोधकही आहेत. अर्जमाघारीची मुदत गुरुवार (दि. २२) पासून सुरू झाली. यात दुसर्या दिवशीपर्यंत माघारीचा एकही अर्ज दाखल झाला नाही. यावर्षी काही सभासदांनी ते कार्यरत असलेल्या संस्थेतर्फे नाही, तर वैयक्तिकपणे उमेदवारी अर्ज भरले आहेत. दरम्यान, निवडणूक लढविण्यासाठी दाखल झालेले अर्ज लक्षात घेऊन निवडणूक लागल्यास त्यासाठी तयार राहण्याकरिता विद्यमान संचालक संघटितपणे कार्यरत झाले आहेत. (प्रतिनिधी)सत्ताधारी लढण्याच्या तयारीत चेंबरची बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. ती या वर्षी कायम राहण्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करणार आहेत; पण त्यातूनही निवडणूक लागल्यास त्यात पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय विद्यमान अध्यक्ष, संचालकांनी गुरुवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत घेतला. विद्यमान कार्यकारिणी आणि त्यांच्या समर्थक अशा ३० हून अधिकजणांचे अर्ज पात्र ठरले आहेत. यातून २३ जणांच्या पॅनलसाठी उमेदवार निवडीसाठी विद्यमान कार्यकारिणीने या बैठकीत सातजणांची कोअर कमिटी स्थापन केली आहे. निवडणुकीतील यापुढील निर्णय संबंधित कमिटी घेणार आहे.........................................................................(बातमीदार : संतोष मिठारी)