शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
2
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
3
सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, "त्याचा काही संबंध..."
4
दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
6
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."
7
₹१०००, २०००, ३००० किंवा ५००० टाकल्यास तुमच्या मुलीला किती रक्कम मिळेल; पाहा कॅलक्युलेशन
8
प्रसूतीसाठी डॉक्टर वेळेत न आल्याने मातेच्या पोटातच दगावले बाळ; २४ तास महिलेची तडफड, शस्त्रक्रियेनंतर मातेची सुटका
9
पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत
10
राज्यातील तब्बल ९ खासगी वैद्यकीय महाविद्यालये रडारवर; दोन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त; 8 दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश
11
छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 
12
बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 
13
युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या
14
सिद्दिकी हत्याकांड प्रकरण, पाच जणांना अटक
15
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
16
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
17
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
18
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
19
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
20
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?

१ जूनपासून रेल्वेच्या एसी भाड्यात वाढ

By admin | Published: May 30, 2015 11:44 PM

रेल्वेतर्फे येत्या १ जूनपासून प्रथम आणि वातानुकूलित श्रेणीतील प्रवासी भाड्यासोबतच मालभाड्यातही ०.५ टक्के वाढ करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : रेल्वेतर्फे येत्या १ जूनपासून प्रथम आणि वातानुकूलित श्रेणीतील प्रवासी भाड्यासोबतच मालभाड्यातही ०.५ टक्के वाढ करण्यात येणार आहे. नवा सेवाकर लागू झाल्याने हा भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तूर्तास वातानुकूलित आणि प्रथमश्रेणी प्रवासी भाडे व मालभाड्यावर ३.७ टक्के सेवाकर आकारला जातो. जूनपासून तो ४.२ टक्के होणार असल्याने केवळ ०.५ टक्के भाडेवाढ होईल. एसीचे भाडे १ हजार रुपये असेल तर प्रवाशाकडून आणखी १० रुपये घेतले जातील. सेवाकरावरील वाढ १ जून आणि त्यानंतर खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू असेल आणि फक्त उपरोक्त दोन श्रेणींसाठीच ती असेल. (वृत्तसंस्था)