शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

रेल्वेचे २०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन?; ५ दशलक्ष टन हरित हायड्रोजन तयार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 08:20 IST

भारताने जागतिक जैवइंधन क्षेत्रात आघाडी तयार केली आहे. त्यात आज २८ देश व १२ आंतरराष्ट्रीय संस्थांचा समावेश आहे.

नवी दिल्ली - भारत येत्या पाच वर्षांत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता वाढवेल. भारतीय रेल्वे शून्य कार्बन उत्सर्जनासाठी सज्ज होईल आणि २०३० पर्यंत दरवर्षी पाच दशलक्ष टन हरित हायड्रोजन तयार करण्यात येईल. ऊर्जा क्षेत्रातील हे महत्त्वाचे टप्पे गाठण्यासाठी देश सज्ज असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केला. हे लक्ष्य अवघड असले तरी गेल्या दहा वर्षांत या क्षेत्रात भारताने जे मिळवले आहे, त्यानुसार हे लक्ष्य निश्चित गाठता येईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

दिल्ली, द्वारका येथील यशोभूमी (आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर) येथे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय आयोजित ‘इंडिया एनर्जी वीक २०२५’ ही आंतरराष्ट्रीय परिषद व प्रदर्शन मंगळवारी सुरू झाले. त्याचा शुभारंभ मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. भारताचे एनर्जी क्षेत्र हे स्रोतांचा पुरेपूर उपयोग करणे, देशात सातत्याने नवनव्या संकल्पना राबवणे, आर्थिक व राजकीय स्थैर्य, धोरणात्मक भौगोलिकता आणि ही भौगोलिकता एनर्जी व्यापाराला अधिक आकर्षक व सुलभ बनवते, भारत हा जागतिक शाश्वततेसाठी कटिबद्ध आहे. या पाच प्रमुख खांबांवर एनर्जी क्षेत्र आधारले असल्याचे ते म्हणाले.

५०० दशलक्ष टनाचा कच्चा मालजैवइंधनासाठी देशाकडे ५०० दशलक्ष टनाचा कच्चा माल आहे. भारताने जागतिक जैवइंधन क्षेत्रात आघाडी तयार केली आहे. त्यात आज २८ देश व १२ आंतरराष्ट्रीय संस्थांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भारत एनर्जी उपाय देण्यासाठी सज्ज आहे.

सौरऊर्जेमध्ये ३२ पटीने वाढदहा वर्षांत सौरऊर्जा क्षमतेत ३२ पट वाढ झाली. लवकरच २० टक्के अनिवार्य इथेनॉल मिश्रणाचा निर्णय होईल. ऑक्टोबरपूर्वी हे लक्ष्य गाठले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :railwayरेल्वेNarendra Modiनरेंद्र मोदी