शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

आता रेल्वे स्टेशनांवर स्वस्तात मिळणार सॅनिटरी नॅपकिन आणि निरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 12:44 PM

रेल्वेने स्वच्छतेसाठी धोरण लागू केले आहे. यामध्ये देशातील 8500 स्थानकांचा विचार केला जात आहे.

नवी दिल्ली- भारतीय रेल्वे मंडळाने आता नवी टॉयलेट पॉलिसी लागू केली आहे. यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स आणि निरोध विकण्यात येणार आहेत. या वस्तू रेल्वे स्थानकाच्या बाहेर आणि आत अशा दोन्ही ठिकाणी विकल्या जाणार आहेत. या वस्तूंचा उपयोग रेल्वे प्रवासी आणि आसपासच्या लोकांनाही व्हावा अशी रेल्वेची इच्छा आहे.

रेल्वे स्थानकाच्या आत व बाहेर स्वच्छतेची व्यवस्था चांगली नसते, उघड्यावर शौच करणे तसेच उघड्यावर लघुशंका करणे तसेच आसपासच्या झोपडपट्ट्यांमधील लोकांद्वारे अस्वच्छताही पसरवली जाते. यामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. त्या टाळण्यासाठी हे नवे धोरण अवलंबले जात आहे.

या आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी रेल्वेने स्थानक परिसरामध्ये स्त्रीया व पुरुषांसाठी वेगवेगळी शौचालये बांधण्यात येणार असून मासिकपाळीच्या काळात घ्यायची काळजी व गर्भनिरोधक वस्तूंचा वापर याबाबत  जागृतीही तेथे केली जाणार आहे. तेथे सॅनिटरी नॅपकिन व निरोध विकण्यात येणार असून. वापरलेल्या वस्तू फेकण्यासाठीही सोय करण्यात येईल. महिला, पुरुष आणि दिव्यांगांसाठी वेगवेगळी शौचालये बांदली जाणार असून त्यात भारतीय व पाश्चात्य असे दोन्ही प्रकार असतील. ही सेवा 8,500 स्थानकांवर लागू होणार असून विविध कंपन्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या सीएसआर फंडातून त्यासाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndiaभारत