शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहात पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
4
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
6
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
7
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
8
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
9
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
10
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
11
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
12
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
13
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
14
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
15
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
16
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
17
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
18
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
19
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
20
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?

राजस्थान काँग्रेस प्रभारी माकन यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 8:07 AM

Congress: राजस्थानचे काँग्रेसचे सरचिटणीस व प्रभारी अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी राजीनामा पाठवून म्हटले आहे की, २५ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर काँग्रेस नेतृत्वाच्या भूमिकेमुळे मी नाराज आहे.

- आदेश रावल नवी दिल्ली : राजस्थानचेकाँग्रेसचे सरचिटणीस व प्रभारी अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी राजीनामा पाठवून म्हटले आहे की, २५ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर काँग्रेस नेतृत्वाच्या भूमिकेमुळे मी नाराज आहे. काँग्रेससोबत अनेक पिढ्यांपासून संबंध आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे निष्ठावान सैनिक म्हणून आपण दिल्लीत काम करू, असेही त्यांनी म्हटले आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ज्या लोकांनी पक्षाविरुद्ध बंड केले, त्यांना भारत जोडो यात्रेची जबाबदारी दिली आहे आणि यावरूनच माकन नाराज आहेत. डिसेंबरमध्ये यात्रा राजस्थानात प्रवेश करेल. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय धर्मेंद्र राठौर यांच्याकडे यात्रेची जबाबदारी आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthanराजस्थान