शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

लालजींनी 6000 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतल्याची अफवाच...!

By admin | Published: November 15, 2016 10:34 AM

सूरतमधील व्यापारी लालजीभाई पटेल यांनी तब्बल 6000 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्याचे वृत्त म्हणजे निव्ळ अपवा असल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 15 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा हद्दपार करण्यासाठी घेतलेल्या नोटबंदी निर्णयाचे परिणाम दिसू लागल्याचे पाहायला मिळत आहे. सुरतमधील व्यापारी लालजीभाई पटेल यांनी तब्बल 6000 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हे  वृत्त चुकीचे असल्याची माहिती खुद्द लालजीभाई यांनीच दिली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाव असलेला सूट 4.3 कोटी रुपयांना विकत घेतल्याने हेच लालजीभाई बराच काळ चर्चेत होते.  हा सूट विकत घेऊन त्यांनी आपले नाव 'गिनिज बुक'मध्येही नोंदवले होते. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा जमा केल्याने लालजीभाई पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  
 
(ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी वेगळ्या रांगा)
(देशातील 125 कोटी जनता पंतप्रधानांच्या निर्णयाची शिक्षा भोगतेय - उद्धव ठाकरे)
सूरतस्थित हिरे व्यापारी लालजीभाई पटेल यांनी सहा हजार कोटी रुपये बँकेत जमा केल्याची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे, अनेकांनी हे वृत्त मोठ्या प्रमाणात शेअरही केले. मात्र या वृत्त्ताचा लालजीभाई पटेल यांनी साफ इन्कार केला आहे. ‘मी हिऱ्यांचा व्यापारी आहे. तसेच मी आयात-निर्यातीच्या व्यापारातदेखील सक्रीय आहे. पण मी सहा हजार कोटी रुपयांची रोकड बँकेत जमा केल्याची माहिती चुकीची आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.  
(IAF चे 'ग्लोबमास्टर' बँकांमध्ये कॅश पोहोचवणार ?)
(जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई)