शहरं
Join us  
Trending Stories
1
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
2
संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान
3
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
4
“लोकसभेत धसका, आता विधानसभेला आग्रहाची विनंती आहे की...”; शरद पवारांचे PM मोदींना साकडे!
5
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
6
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
7
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना
8
"अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग’’, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप 
9
भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?
10
बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे
11
"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव
12
सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
13
“लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार
14
भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड
15
पुण्यातील पब्स आणि बारवर महापालिकेची कारवाई, मराठी अभिनेता म्हणतो- "इतकी वर्ष मोकाट चालू दिलं..."
16
काय हे आयसीसी...! विजेत्या संघाला किती बक्षीस मिळणार? IPL पेक्षा काही लाखच जास्त...
17
बुलडोझर बाबाचा बुलडोझर गरीब आणि मागासवर्गीयांवर का? पवईतील अतिक्रमण कारवाईवरुन विजय वडेट्टीवार आक्रमक
18
पेपरफुटीविरोधात राज्य सरकार कडक कायदा करणार का? नाना पटोले यांचा सवाल
19
छोट्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, SEBI नं डीमॅट अकाऊंटच्या लिमिटमध्ये केले बदल
20
गजकेसरी योग: ८ राशींना लाभच लाभ, भाग्याचा काळ; यश-प्रगती, पदोन्नती-नफा कमवायची संधी!

अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ल्याचे सावट; 'जैश-ए-मोहम्मद'ने दिली धमकी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 5:41 PM

Ram Mandir Terror Attack Alert: ही धमकी मिळाल्यानंतर मंदिर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Ram Mandir Terror Attack Alert : गेल्या काही दिवसांपासून भारतात विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांच्या धमक्या मिळत आहेत. याशिवाय, जम्मू-काश्मीरमध्ये 3 ठिकाणी हल्लेदेखील झाले आहेत. अशातच, आता अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद, या दहशतवादी संघटनेने राम मंदिरावर हल्ल्याचा ऑडिओ जारी केला आहे. माहिती मिळताच पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, मंदिर परिसराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

अयोध्येत NSG हब तयार होणारअयोध्येतील सुरक्षेच्या दृष्टीने येथे 'नॅशनल सिक्युरिटी गार्ड' (NSG) हब तयार करण्यात येत आहे. हे देशातील सहावे केंद्र असेल. यापूर्वी चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद येथे NSG हब तयार करण्यात आली आहेत. आता अयोध्येतही NSG हब तयार होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे हब तयार करण्यात येणार आहे. राम मंदिराजवळ या हबचे तळ असेल. एनएसजी हब बांधल्यानंतर ब्लॅक कमांडोही तैनात केले जातील.

जैश-ए-मोहम्मदने 2005 मध्ये अयोध्येत हल्ला केला होताअयोध्या राम मंदिरावर हल्ल्याचा इशारा देणाऱ्या जैश-ए-मोहम्मद, या दहशतवादी संघटनेने याआधीही येथे हल्ला केला आहे. 2005 मध्ये या दहशतवादी संघटनेने दारुगोळ्याने भरलेल्या जीपने मंदिरावर हल्ला केला होता. हा हल्ला 5 जुलै 2005 रोजी झाला होता. या हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता पुन्हा एकदा असाच धोका समोर आला आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशTerror Attackदहशतवादी हल्ला