शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

भाविकांसाठी राममंदिर जानेवारीत खुले होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 7:08 AM

रामजन्मभूमी मार्गाची रुंदी ३० मीटर आणि भक्तिमार्गाची रुंदी १४ मीटर असेल.

लखनौ  : अयोध्येमधील राममंदिर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात भाविकांसाठी खुले होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येतील विमानतळ, रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा वेग वाढविला आहे. 

यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारने एका पत्रकात म्हटले आहे की, अयोध्येतील सहादतगंज ते नया घाटपर्यंतच्या १३ किमी लांबीच्या रामपथाचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. रामजानकी पथ व भक्तिपथाच्या बांधणीची रूपरेषाही तयार आहे. अयोध्या रेल्वेस्थानक व विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. श्री रामजन्मभूमी येथील राममंदिर व हनुमानगढी येथील मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास या रस्त्यांमुळे अधिक सुखकर होणार आहे.

रामजन्मभूमी मार्गाची रुंदी ३० मीटर आणि भक्तिमार्गाची रुंदी १४ मीटर असेल. अयोध्येतील राममंदिर भाविकांसाठी खुले करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अनेक लोकांना निमंत्रणे दिली जाणार आहेत. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर