शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

राम मंदिर बांधकामास गुरुपौर्णिमेनंतर वेग

By admin | Published: July 03, 2017 12:55 AM

अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या कामाला पुढील आठवड्यातील गुरू पोर्णिमेपासून वेग येण्याची शक्यता आहे. मंदिराच्या बांधकामाची योजना

लखनौ : अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या कामाला पुढील आठवड्यातील गुरू पोर्णिमेपासून वेग येण्याची शक्यता आहे. मंदिराच्या बांधकामाची योजना करण्यासाठी सीतापूर येथील नरदानंद आश्रमात संत एकत्र येणार आहेत. हे संत उत्तर प्रदेश आणि त्याच्या शेजारील राज्यांतील वेगवेगळ््या आखाड्यांचे आहेत. अयोध्येतील नियोजित राम मंदिराच्या बांधकामासंदर्भात चर्चा व विचारविनिमय संतांच्या या बैठकीत होईल, असे नरदानंद आश्रमाचे (सीतापूर) प्रमुख स्वामी विद्या चैतन्य महाराज म्हणाले. नऊ जुलै रोजी गुरू पोर्णिमा असून त्यादिवसापासून राम मंदिराच्या बांधकामासाठी केवळ संतांचाच नव्हे तर सामान्य नागरिकांचाही पाठिंबा मिळवण्याच्या मोहिमेला प्रारंभ होणार आहे, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी २७ जून रोजी झालेल्या भेटीचा संदर्भ देऊन महाराज म्हणाले की,‘‘२०१९ च्या आधी भव्य राम मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ झालेला असेल याचा आम्हाला आत्मविश्वास आहे.’’ गुरुपोर्णिमेनिमित्तचे विधी नरदानंद आश्रमात झाल्यानंतर मी विशेष रथातून राज्याच्या वेगवेगळ््या आश्रमांत तसेच शेजारच्या राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड राज्यांत जाऊन मंदिराच्या बांधकामासाठी पाठिंबा मिळवणार आहे, असे ते म्हणाले.