शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Rashid Alvi: "देशभरातील सर्व धार्मिक स्थळांमध्ये लाऊडस्पीकरवर बंदी घाला", काँग्रेस नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 10:08 AM

Rashid Alvi: ''गेल्या आठ वर्षांपासून देशात विविध धर्मीयांमध्ये भांडणे सुरू आहेत, याला भाजप जबाबदार आहेत."

नवी दिल्ली: सध्या भारतात लाऊडस्पीकरवरुन (Loudspeaker) सुरू असलेल्या गदारोळात काँग्रेस नेते रशीद अल्वी (Rashid Alvi) यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे. अल्वी यांनी देशभरात लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. रशीद अल्वी म्हणाले की, ''जर लाऊडस्पीकर हे भांडणाचे-हिंसाचाराचे कारण असेल, तर देशभरातील लाऊडस्पीकर बंद करावेत."

''गेल्या आठ वर्षांपासून देशात विविध धर्मीयांमध्ये भांडणे सुरू आहेत. जर लाऊडस्पीकर या भांडणांचे कारण असेल, तर लाऊडस्पीकरवर बंदी घातली पाहिजे. देशात कुठेच विकास होताना दिसत नाही, विकासाचा नारा फक्त उच्चारला जातो. प्रत्यक्षात कुठेच विकास दिसत नाही. या देशात सध्या द्वेषाचे वादळ आहे, त्याला भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा जबाबदार आहेत," अशी टीकाही त्यांनी केली.

"धार्मिक स्थळांमध्ये लाऊडस्पीकरवर बंदी घाला" राशिद अल्वी यांनी यापूर्वीही दिल्लीतील जहांगीरपुरी येथील हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, "देशातील वातावरण अत्यंत वाईट अवस्थेत आहे. देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. हे सर्व सरकारच्या माध्यमातून घडत आहे. प्रशासनाला हवे असते तर असे झाले नसते. लाऊडस्पीकर हे भांडणाचे मूळ असेल, तर सर्वच धार्मिक स्थळांमध्ये लाऊडस्पीकरवर बंदी घातली पाहिजे," असे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस