शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
3
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
4
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
5
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
6
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
7
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
8
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
9
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
10
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
11
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
12
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
13
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
14
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
15
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
16
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
17
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
18
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
19
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
20
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार

आरक्षणामुळे जातिव्यवस्था निर्मूलनाऐवजी चिरस्थायी; मद्रास उच्च न्यायालयाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 10:53 AM

डीमके पक्षातर्फे मद्रास उच्च न्यायालयात केंद्र सरकार विरुद्ध न्यायालयीन अवमानाची याचिका दाखल करण्यात आली होती.

-डाॅ. खुशालचंद बाहेती 

लोकमत न्यूज नेटवर्क चेन्नई : संविधान सभेने राखीव जागा लागू करताना ती मर्यादित काळासाठी असेल, अशी कल्पना केली होती. मात्र, यात वेळोवळी वाढ करून ती सतत वाढविल्यामुळे जातीय व्यवस्था अधिक मजबुतीने कायम होत आहे, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

डीमके पक्षातर्फे मद्रास उच्च न्यायालयात केंद्र सरकार विरुद्ध न्यायालयीन अवमानाची याचिका दाखल करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या वैद्यकीय प्रवेशात अखिल भारतीय कोटामध्ये ओबीसी आरक्षण लागू करणारे आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या २०२० च्या निर्णयाचा अवमान असल्याचा दावा यात करण्यात आला होता. ही याचिका फेटाळताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

उच्च न्यायालयाचे मतअल्प काळासाठी लागू केलेली आरक्षणाची व्यवस्था सतत वाढविण्याच्या कृतीमुळे जाती व्यवस्था मिटण्याऐवजी अधिक मजबूत होत आहे.माणसाच्या वय वाढीशी राष्ट्राच्या वाढीची तुलना होऊ शकत नसली तरीही ७० वर्षांच्या राष्ट्रात अधिक प्रौढत्व येथे अपेक्षित आहे.लोकांचे सक्षमीकरणाची वेळ आली असून, प्रवेश, नेमणुका, पदोन्नती या आरक्षणाऐवजी गुणवत्तेवर होणे गरजेचे आहे.सततच्या घटना दुरुस्तीमुळे संविधान सभेच्या आरक्षण कल्पनेच्या पूर्णपणे विपरित काम होत आहे.

आरक्षणामुळे जाती व्यवस्थेचे पुनर्जीवन होत असून, ज्यांना गरज नाही त्यांच्यापर्यंत आरक्षण पोहोचत आहे.-मुख्य न्या. संजीव बॅनर्जी व न्या. पी.डी. आउडीकेसवालु, मद्रास उच्च न्यायालय

टॅग्स :reservationआरक्षणHigh Courtउच्च न्यायालय