शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

२०१४ नंतर बँकांची ५ ट्रिलियन रुपयांची फसवणूक; केंद्र सरकार सपशेल अपयशी; काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 6:58 PM

फसवणूक होण्यापासून रोखण्यास केंद्राला अपयश, काँग्रेसची टीका. रकमेची वसुली करण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत, काँग्रेसचा सवाल

ठळक मुद्देफसवणूक होण्यापासून रोखण्यास केंद्राला अपयश, काँग्रेसची टीका.रकमेची वसुली करण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत, काँग्रेसचा सवाल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) २०२०-२१ च्या वार्षिक अहवालाच्या आधारावरून काँग्रेसनं भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसंच २०१४ नंतब बँकांची ५ ट्रिलिअन रूपयांची फसवणूक झाली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. बँकांची होणारी फसवणूक रोखण्यापासून सरकारला का अपयश आलं आणि ही रक्कम वसूल करण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलत आहेत असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत गौरव वल्लभ यांनी आपल्याला आवश्यक काय आहे हे अशी विचारणा केली. "आपल्याला काय आवश्यक आहे? अर्थव्यवस्था वाचवणं, लोकांचे जीव वाचवणं की मोदी महाल उभारणं. हे आर्थिक आणि नैतिकतेच्या दृष्टीनं योग्य ठरू शकत नाही. तुम्ही केवळ तुमची जिद्द पूर्ण करत आहात," असं गौरव वल्लभ म्हणाले. "नुकताच २०२१-२१ साठी रिझर्व्ह बँकेनं आपला अहवाल सादर केला. यात अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबाबत आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. यात बँकांची फसवणूक झाल्याची आकडेवारीही आहे. यामध्ये २०१४-१५ नंतर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केवळ २०२१-२१ मध्ये १.३८ लाख कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे. २०१४-१५ च्या तुलनेत फसवणूकीची रक्कम २०१४-१५ आणि २०१९-२० दरम्यान ५७ टक्क्यांच्या दरानं वाढली," असं त्यांनी नमूद केलं. सरकार अपयशी का ठरलं?"गेल्या सात वर्षांमध्ये मोदी सरकार बँकांची होणारी फसवणूक रोखण्यात का अपयशी ठरलं. ही रक्कम परत आणण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली? बँकिंग व्यवस्थेला कमकुवत करणाऱ्यांकडून आतापर्यंत किती पैसे वसूल करण्यात आले?," असे सवाल गौरव वल्लभ यांनी केले. जर या रकमेची वसुली झाली तर गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजा रूपयांची मदत देता येऊ शळकते. देशात ५०० एम्स रुग्णालयं सुरू केली जाऊ शकतात आणि सामान्य लोकांनाही करात मदत मिळू शकते असं ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीbankबँकfraudधोकेबाजी