शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

नोटाबंदीवर आरबीआयनं केला मोठा खुलासा

By admin | Published: January 10, 2017 1:28 PM

मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर आरबीआयनं मोठा खुलासा केला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर आरबीआयनं मोठा खुलासा केला आहे. नोटाबंदीवर सुरुवातीला काहीशी मवाळ भूमिका घेणारी आरबीआय दिवसेंदिवस कठोर होताना दिसत आहे. नोटाबंदीच्या निर्णयाची केंद्र सरकारनं एक दिवस आधी कल्पना दिल्याचं आरबीआयनं सांगितलं आहे. पहिल्यांदा नोटाबंदीचा निर्णय हा आरबीआयचा असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, आरबीआयनं दिलेल्या 7 पानांच्या दस्तावेजातून हे उघड झालं आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेल्या 3 समस्यांना लगाम घालण्यासाठी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घालण्याचा सरकारनं प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावात बनावट नोटा, दहशतवाद्यांना मिळणारा निधी, काळा पैशाचा उल्लेख आहे, असं या दस्तावेजात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, नोटाबंदीच्या एका आठवड्यानंतर राज्यसभेत या विषयावरही चर्चाही झाली. त्यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या बोर्डानं या प्रस्तावाचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर तो सरकारकडे आला आणि केंद्रीय मंत्रिमंडळानं त्याला मंजुरी दिली आणि  जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली, असं सांगितलं होतं. मात्र हा निर्णय आरबीआयनं नव्हे, तर सरकारनेच घेतल्याचे दस्तावेजाच्या माध्यमातून समोर आलं आहे.