शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

नोटाबंदीवरील चर्चा सार्वजनिक करण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार

By admin | Published: December 26, 2016 12:51 AM

रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत नोटाबंदीबाबत झालेल्या चर्चेची माहिती आरटीआय अंतर्गत (माहितीचा अधिकार) सार्वजनिक करण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत नोटाबंदीबाबत झालेल्या चर्चेची माहिती आरटीआय अंतर्गत (माहितीचा अधिकार) सार्वजनिक करण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे. आरटीआय कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी ही माहिती मागविली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीची घोषणा केली आणि जुन्या १००० रुपये व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. आरबीआयच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत नोटाबंदीवर काय चर्चा झाली याची माहिती आरटीआय कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी मागविली होती. पण, आरबीआयने कायद्याच्या ८ (१) (अ) चे कारण देत ही माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान, आरबीआयच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे नायक यांनी सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी गोपनीयता समजली जाऊ शकते. पण, निर्णयानंतर का? असा सवाल त्यांनी केला. नोटाबंदीनंतर अनेक नागरिक नगदी टंचाईचा सामना करत आहेत. लोकांना हॉस्पिटलमध्ये पैसे भरताना व अन्य ठिकाणीही अडचणी येत आहेत, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)