शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

कर्नाटकात काँग्रेसची यादी जाहीर होताच बंडखोरांनी थोपटले दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:50 PM

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने २१८ उमेदवारांची यादी जाहीर केली खरी. पण, तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लक्ष्य केले. काही नेत्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनाम्याची धमकी दिली तर, काहींनी नेतृत्वाविरोधोत दंड थोपटले आहेत.

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने २१८ उमेदवारांची यादी जाहीर केली खरी. पण, तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लक्ष्य केले. काही नेत्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनाम्याची धमकी दिली तर, काहींनी नेतृत्वाविरोधोत दंड थोपटले आहेत.यादी जाहीर होताच हंगल, मायाकोंडा, जगलूर, टिपूर, कुनीगल, कोलार, कोलेगल, बेलूर, बादामी, किट्टुर आदी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचे उघड झाले. माजी मंत्री मनोहर तहसिलधर यांना तिकीट नाकारल्याने त्यांच्या समर्थकांनी विरोध प्रदर्शने केली. जगलुरचे आमदार एच.पी. राजेश यांनीही यादीत नाव नसल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांच्या भेटण्यासाठी धाव घेतली आहे.‘सिद्धरामय्या तुघलक काँग्रेस’बंगळुरुतील सी.व्ही. रमण नगरमधून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. रमेश यांनी याच जागेवरुन जनता दल सेक्युलरकडून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. ‘ही इंदिरा गांधी काँग्रेस नसून सिद्धरामय्या तुघलक काँग्रेस आहे’अशी टीका त्यांनी केली आहे. हे मतभेद म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे व डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्षाची अभिव्यक्ती आहे. पण, नाराज नेते तूर्त सिद्धरामय्या यांना लक्ष्य करीत आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८