शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

स्नॅपडील 600 कर्मचा-यांची करणार कपात

By admin | Published: February 22, 2017 1:47 PM

ई- कॉमर्समध्ये लोकप्रिय असलेली स्नॅपडील कंपनी येत्या काही दिवसांत आपल्या कर्मचा-यांमध्ये कपात करणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - ई- कॉमर्समध्ये लोकप्रिय असलेली स्नॅपडील कंपनी येत्या काही दिवसांत आपल्या कर्मचा-यांमध्ये कपात करणार आहे. 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नॅपडीलने गेल्या आठवड्यात कर्मचारी कपात करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कंपनी स्नॅपडीलसोबतच व्हल्कन आणि फ्रीचार्ज विभागातील जवळपास 500 ते 600 कर्मचा-यांची कपात करणार आहे. सध्या कंपनीमध्ये आठ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. 
दरम्यान,  गेल्या दोन वर्षात भारतात पहिल्यांदाच कंपनीला ई-कॉमर्समध्ये फायदा होत आहे. विशेषता, सर्व भागांत आमचा व्यवसाय चालू ठेवणे महत्वाचे आहे. तसेच, आमचा व्यवसाय वाढविण्यास आमचे रिसोर्स आणि टीममध्ये सुधारणा करण्यात येत आहे, असे स्नॅपडील कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितले.