शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

प्रादेशिक पक्षांची मोट आव्हान नाही - जेटली

By admin | Published: June 06, 2016 2:02 AM

प्रादेशिक पक्षांची मोट बांधून तयार होणारी राष्ट्रीय आघाडी भाजपला आव्हान उभे करण्याची शक्यता नाही. काँग्रेस दुबळी झाल्याने विरोधी पक्षात निर्माण झालेली पोकळी अशा आघाडीने भरून येणार नाही

नवी दिल्ली : प्रादेशिक पक्षांची मोट बांधून तयार होणारी राष्ट्रीय आघाडी भाजपला आव्हान उभे करण्याची शक्यता नाही. काँग्रेस दुबळी झाल्याने विरोधी पक्षात निर्माण झालेली पोकळी अशा आघाडीने भरून येणार नाही, असे मत अरुण जेटली यांनी वृत्तसंस्थेकडे व्यक्त केले. अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, भाजपाचा स्पर्धक कोण? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हे स्पष्ट आहे की, विरोधक हे दुभंगले आहेत. राष्ट्रीय आघाडीचा जो विचार आहे तोच मुळात विफल आहे. यापूर्वीही असे प्रयत्न झाले आहेत. काँग्रेस केवळ सहा राज्यांत सत्तेत आहे. कोणत्या पक्षाची आघाडी देशात भाजपाच्या विरुद्ध दुसऱ्या क्रमांकाचा प्रवाह बनू शकते? असा प्रश्न केला असता जेटली म्हणाले की, काँग्रेस हळूहळू पराभवाकडे जात आहे. त्यामुळे हे निश्चित नाही की, भाजपाचा मुख्य विरोधक कोण आहे.