शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

गुजरात दंगलीतील दोषी पटेलांची सुटका करावी

By admin | Published: August 28, 2016 12:28 AM

गुजरातमध्ये २००२ च्या दंगलीदरम्यान विविध प्रकरणांत दोषी ठरविण्यात आलेल्या पटेल समाजाच्या युवकांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी पटेल आरक्षण

अहमदाबाद : गुजरातमध्ये २००२ च्या दंगलीदरम्यान विविध प्रकरणांत दोषी ठरविण्यात आलेल्या पटेल समाजाच्या युवकांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर स्वत:ची धर्मनिरपेक्ष नेता अशी प्रतिमा ठेवू इच्छितात. त्यामुळे ते या युवकांची सुटका होऊ देणार नाहीत, असा आरोपही हार्दिकने केला. त्याने मोदींना एक पत्र लिहीले आहे. यात त्यांनी २००२ च्या दंगलीतील विविध प्रकरणांत जन्मठेप झालेल्या पटेल समाजातील १०२ लोकांच्या नावांचा उल्लेख केला आहे. मोदी २००२ च्या दंगलीच्या जोरावर पुन्हा मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान झाल्याचे सर्वांनाच माहीत आहे, असे हार्दिकने पत्रात लिहिले आहे. या दंगलीला तुम्हीच (मोदी) जबाबदार आहात, असा आरोपही हार्दिक पटेलने केला आहे. हार्दिक सध्या उदयपूर येथे वास्तव्याला आहे. जामीन देताना उच्च न्यायालयाने त्याला राज्याबाहेर राहण्याची अट टाकली होती. हार्दिकवर देशद्रोहाचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)