शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कन्नडीगांना खासगी क्षेत्रात आरक्षण

By admin | Published: December 23, 2016 1:46 AM

कर्नाटकात आयटी आणि जैवतंत्रज्ञान कंपन्या वगळता सर्व खासगी उद्योगांमध्ये तृतील आणि चतुर्थ श्रेणीच्या नोकऱ्यांमध्ये

बंगळुरु : कर्नाटकात आयटी आणि जैवतंत्रज्ञान कंपन्या वगळता सर्व खासगी उद्योगांमध्ये तृतील आणि चतुर्थ श्रेणीच्या नोकऱ्यांमध्ये कन्नड भाषिकांना शंभर टक्के आरक्षण देण्याचा विचार राज्यातील काँग्रेसचे सरकार करत आहे. कर्नाटक औद्योगिक रोजगार (स्थायी आदेश) नियम १९६१ च्या मसुद्यात दुरुस्तीसाठी जनतेकडून आक्षेप मागविण्यात आले आहेत. कन्नडींसाठी समांतर आरक्षणाची यात तरतूद आहे. तर, या दुरुस्तीत दिव्यांगांसाठी ५ टक्के आरक्षणाचाही प्रस्ताव आहे. याबाबतच्या सरकारच्या सूचनेत म्हटले आहे की, राज्याच्या औद्योगिक धोरणानुसार, जमीन, पाणी, वीज तसेच करामध्ये सूट घेत असलेल्या कंपन्यांनी कामगारांबाबतच्या वर्गीकरणात उपखंड ए, बी, सी, डी, ई, एफ आणि जी च्या प्रकरणात स्थानिकांना शंभर टक्के आरक्षण द्यावे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी, आयटीईएस,बीटी, स्टार्ट अप आणि ज्ञानावर आधारित उद्योगांना कर्नाटक औद्योगिक रोजगार (स्थायी आदेश) नियमातून पाच वर्षांसाठी सूट आहे. स्थानिक लोक म्हणजे ज्यांचा जन्म कर्नाटकात झाला आहे किंवा जी व्यक्ती राज्यात १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून वास्तव्यास आहे. तसेच त्या व्यक्तीला कन्नड भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येते, अशी व्याख्याही कर्नाटक सरकारने केली आहे. (वृत्तसंस्था)