शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
5
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
6
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
7
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
8
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
9
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
10
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
11
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
12
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
13
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
14
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
15
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
16
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
17
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
18
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
19
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
20
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट

खूशखबर! दहावी पास असणाऱ्यांसाठी RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कसा अन् कधी करायचा अर्ज? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 10:52 AM

Reserve Bank of India And Bank Jobs 2021 : रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑफिस अटेंडंटच्या शेकडो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. दहावी उत्तीर्ण असणाऱ्य़ांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank of India) नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑफिस अटेंडंटच्या शेकडो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत (Vacancy 2021) देशभरातील शाखांमध्ये ही पदे भरली जाणार आहे. तुम्ही तुमच्या प्रदेशानुसार अर्ज करून आरबीआयमध्ये सरकारी नोकरी (Sarkari Job) मिळवू शकता. आरबीआयच्या या भरतीसाठी (RBI vacancy) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 

पदाचे नाव - ऑफिस अटेंडंट (Office Attendant)

पदांची संख्या (रीजननुसार)कानपुर - 69 पदेअहमदाबाद - 50 पदेबंगळुरू - 28 पदेभोपाळ - 25 पदेभुवनेश्वर - 24 पदेचंदीगड - 31 पदेचेन्नई - 71 पदेगुवाहाटी - 38 पदे

हैदराबाद - 57 पदेजम्मू - 9 पदेजयपूर - 43 पदेकोलकाता - 35 पदेमुंबई - 202 पदेनागपूर - 55 पदेनवी दिल्ली - 50 पदेपटणा - 28 पदेतिरुवनंतपुरम - 26 पदेएकूण पदांची संख्या - 841

पे स्केल - 10,940 रुपये ते 23,700 रुपये मासिक (यासह अन्य भत्त्यांसह मिळेल पगार)

पात्रता - मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य. वय 18 ते 25 पर्यंत असावे. आरक्षित प्रवर्गांना कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.

अर्ज शुल्क - जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएससाठी 450 रुपये. एससी, एसटी, दिव्यांग व माजी कर्मचाऱ्यांना 50 रुपये. आरबीआय ची वेबसाईट rbi.org.in द्वारे अर्ज करायचा आहे. 

महत्त्वाच्या तारख

ऑनलाईन अर्ज सुरू - 24 फेब्रुवारी 2021ऑनलाईन अर्जांची मुदत- 25 मार्च 2021

परीक्षेची तारीख - 9 आणि 10 एप्रिल 2021

निवड प्रक्रिया - ऑनलाईन आणि लँग्वेज प्रोफिशिएंसी टेस्टच्या आधारे निवड केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकjobनोकरीbankबँक