शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

29 वर्ष सेवा बजावून TU-142M नौदलातून निवृत्त

By admin | Published: March 30, 2017 6:08 PM

भारतीय नौदलाचे आकाशातील नेत्र असलेल्या TU-142M विमानाला बुधवारी समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.

 ऑनलाइन लोकमत 

आराकोनम, दि. 30 - भारतीय नौदलाचे आकाशातील नेत्र असलेल्या TU-142M विमानाला बुधवारी समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. TU-142M विमानाने 29 वर्ष नौदलात सेवा बजावली. तामिळनाडूच्या आराकोनम येथील आयएनएस राजालीतळावर पार पडलेल्या या निरोप संमारंभला नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा, व्हाईस अॅडमिरल एचसीएस बिस्ट आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
 
टेहळणी आणि पाणबुडी विरोधी मोहिमांमध्ये TU-142M विमानाचा वापर करण्यात आला. मालदीवच्या कॅक्टस ऑपरेशनमध्ये TU-142M विमानाने महत्वाची भूमिका पार पाडल्याची आठवण सुनील लांबा यांनी सांगितली. 1999 साली प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टमध्ये सहभागी झालेले टीयू नौदलाचे पहिले विमान होते. 
 
TU-142M चे वैमानिक आणि देखभाल कर्मचा-यांचे लांबा यांनी कौतुक केले.  त्यांच्या मेहनतीमुळे इतकीवर्ष प्रभावीपणे या विमानाचा उपयोग करता आल्याचे लांबा यांनी सांगितले. आता P-8I स्कवाड्रनकडे भारताच्या सागरी सीमेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे. TU-142M चे शेवटचे कमांडींग ऑफीसर योगेंद्र मायर यांनी कमांडर व्ही रंगनाथन यांच्याकडे सूत्रे सोपवली. ते बोईंग P-8I स्कवाड्रनचे ते पहिले कमांडींग ऑफीसर आहेत.