शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

येवल्यात रिक्षा चालक तरु णाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2016 12:27 AM

येवला : येथील गंगादरवाजा परिसरातील रिक्षा चालक रंगनाथ शामराव पवार (३५) याने राहत्या घरी स्कार्फच्या सहाय्याने घराच्या छताला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुले व पत्नी शेजारी टी. व्ही. पाहण्या साठी गेले असता रंगनाथ याने गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याच्या पश्चात आई, वडील,पत्नी तीन ...

येवला : येथील गंगादरवाजा परिसरातील रिक्षा चालक रंगनाथ शामराव पवार (३५) याने राहत्या घरी स्कार्फच्या सहाय्याने घराच्या छताला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुले व पत्नी शेजारी टी. व्ही. पाहण्या साठी गेले असता रंगनाथ याने गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याच्या पश्चात आई, वडील,पत्नी तीन मूली, १ मुलगा असा परिवार आहे .रंगनाथ याचे पार्थिवाचे ग्रामीण रु ग्णालयात शवविश्चेदन करून रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्युची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय पाटिल यांच्या मार्गदर्शना खाली ए. एस. बारहाते करीत आहेत. (वार्ताहर)